Pune Loan App : लोन अॅपवर होणाऱ्या सततच्या बदनामीमुळे तरुणाची आत्महत्या : ABP Majha
लोन अॅपवर होणाऱ्या सततच्या बदनामीमुळे पुण्यातील २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या लोन अॅपवरुन कर्जाची परतफेड करण्यासाठी दिल्या जाणार्या धमकी व बदनामीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे या तरुणाचे नाव त्याचे वडिल जावेद अब्दुल शेख यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे