Pune Leopard Warje : पुण्यातील वारजे भागात आढळलेला बिबट्या नेमका आला कुठून?
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील वारजे भागात बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडालीये. वारजे भागातील न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्या दिसताच नागरिकांची आरडाओरड. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी