Pune Leopard : पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयातून पळाला बिबट्या
Pune Leopard : पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयातून पळाला बिबट्या पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाल्याने खळबळ, वन विभागाकडून शोध सुरु, मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न