Pune Landslides : मुळशीजवळच्या वळणे गावातला रस्ता वाहून गेला, 25 गावांचा संपर्क तुटला
पुण्यातील वळणे गावाजवळचा रस्ता वाहून गेला. मुळशी तालुक्यातील २५ गावांचा संपर्क तुटला. हा फक्त निसर्गाचा कोप नसुन वृक्षतोड आणि अनाधिकृत बांधकामांचा परिणाम आहे. एबीपी माझा या डोंगर पोखरणाऱ्या उंदरांची पोलखोल करणार आहे.