Pune Kurkumbh MIDC Drugs Case : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट, पोलिसांच्या कारवाईत प्रकार समोर
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Kurkumbha MIDC Drugs Case : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट, पोलिसांच्या कारवाईत प्रकार समोर
१८ फेब्रुवारीला पुण्यात एमडी ड्रग्स विक्री केल्याप्रकरणी ३ जणांकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१९ फेब्रुवारीला पुण्यातील विश्रांतवाडी भागातील एका गोडाऊनमधून ५५ किलोचं तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
२० फेब्रुवारीला कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला.
कारखान्यातून ११०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं ५५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
२० फेब्रुवारीला पिंपरी- चिंचवडमधून लाखो रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं.