Insurance Company | शिवसैनिकांनी पुण्यातील विमा कंपनीचं ऑफिस फोडलं | ABP Majha
Continues below advertisement
पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, कम्युटर, खुर्च्या यांची तोडफोड केली आहे. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले.
Continues below advertisement