Boycott China | पुण्यातील कोंढवे-धावडे गावात चिनविरोधी ठराव, चिनी वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर बंदी
Continues below advertisement
पुण्यातल्या कोंढवे-धावडे गावात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 60 हजार लोकवस्तीच्या गावात चिनी वस्तूंच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदारांनाही त्यांनी चिनी वस्तू विक्रीसाठी आणू नका अशी विनंती करण्यात आली आहे.
Continues below advertisement