
Pune : खडकी-पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणाच्या हालचाली वाढल्या, आज होणार बैठक
Continues below advertisement
पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे महापालिकेत विलीन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आज कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रतिनिधींबरोबर बैठक पार पडणार आहे. ही दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट झाल्यास पुण्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ वाढणार आहे.
Continues below advertisement