Pune Rain | खडकवासला धरणक्षेत्रात पावसाची संततधार, पुणेकरांवरील पाणी संकट दूर
पुणे शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार पाऊस सुरु आहे. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा या पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे धरणात पाण्याची पातळी चांगली वाढली आहे. परिणामी गणेशोत्सवापर्यंत पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.