Pune Ganapati Pooja : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं दर्शन, घरबसल्या कसबा गणपतीची आरती
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
10 Sep 2021 08:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना,भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते.त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी केलं आहे.