Pune Kasba Ganpati 2022 : कसबा गणपती मंदिराला आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने उजळला परिसर
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराला दिवाळीनिमित्तआकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आलीय. कसबा गणपती मंदिर हे पेशवेकालीन मंदिर असून दिवाळीमध्ये शेकडो पुणेकर येथे दर्शनासाठी येतात.