Pune Kasba Bypoll Election Campaign : कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी, भाजप आणि मविआचा जोरदार प्रचार
Continues below advertisement
Pune Kasba Bypoll Election Campaign : कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी, भाजप आणि मविआचा जोरदार प्रचार
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. 26 फेब्रुवारीला दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे... त्यामुळे प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. मविआ आणि भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जातंय.. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी थेरगाव ते मुकाई चौकापर्यंत अजित पवार आणि आदित्य ठाकरेंचा आज रोड शो होणार आहे..
तर कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांची आज संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे.
Continues below advertisement