Wadeshwar Katta : वाडेश्वर कट्ट्यावर पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले सर्वपक्षीय एकत्र
एकीकडे कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीबाबत राजकीय पक्षांचं अजुनही तळ्यात मळ्यात आहे... मात्र दुसरीकडे पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेले सर्वपक्षीय एकत्र आले होते. पुढच्या काही दिवसांमधे जे नेते आणि उमेदवार एकमेकांविरुद्ध प्रचाराची राळ उठवणार आहेत...मात्र तत्पूर्वी कट्ट्यवर चवदार पदार्थ आणि रसभरीत राजकीय गप्पा रंगताना दिसला.