Pune Kalicharan Bail : कालीचरणला सशर्त जामीन मंजूर, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

Continues below advertisement

Pune : कालीचरण महाराजांना न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केलाय. पुण्यात १९ डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कालीचरण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram