Pune Junnar Fight : पुण्यातील जुन्नर तालुक्यात काका-पुतण्याची जमिनीच्या वादातून हाणामारी,व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील जुन्नर तालुक्यात काका-पुतण्याची जमिनीच्या वादातून हाणामारी. हाणामारीचा व्हिडीओ समोर. लाठ्या-काठ्या आणि लाथा-बुक्यांनी एकमेकांना बेदम मारहाण. जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola