ABP News

पुण्यातील Jumbo Covid Center पुन्हा सुरू, आयसीयू, व्हेंटिलेटर, बेडची संख्या 500 पर्यंत वाढवणार

Continues below advertisement

पुण्यामधील कोरोना रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयू उपलब्ध आहेत का आणि असतील तर नक्की कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत याबाबत माहिती मिळावी यासाठी मागील वर्षी ऑगस्टमध्ये आढावा घेण्यात आला होता. तेव्हा बेड्सची संख्या कमी असल्याने आता जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले असताना याची संख्या 500 पर्यंत वाढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram