Pune : पुण्यातल्या जनता वसाहतीतल्या कॅनॉलमध्ये चालती रिक्षा कोसळली, दोघांना वाचवलं, एक बेपत्ता
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या जनता वसाहतीतल्या कॅनॉलमध्ये चालती रिक्षा कोसळलीय...रात्री ८ वाजता ही घटना घडलीय. रिक्षात ३ व्यक्ती होत्या...यातल्या दोघांना वाचवण्यात यश आलंय..तर १ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दोघांना वाचवलं