PM Modi Pune Visit Speech : पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला गती देणारं महत्त्वाचं शहर- पंतप्रधान मोदी
abp majha web team
Updated at:
01 Aug 2023 04:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला गती देणारं महत्त्वाचं शहर', पुणे आणि पिंपरीतील प्रकल्पांमुळे दोन्ही शहरं सशक्त, पंतप्रधानांनी दाखवलं बदलत्या पुण्याचं चित्र.