
Pune : पुणे महानगरपालिकेचा कर्मदरिद्रीपणा; 985 कोटींची मदत, खर्च फक्त 39 कोटी ABP Majha
Continues below advertisement
पुण्याच्या मुळा आणि मुठा! 2016 साली सुरूझालेल्या पप्रकल्पाला सुरुवात व्हायला 2018 उजाडलं. तांत्रिक सल्लागार नियुक्तीसाठीच 2018 साल उजाडलं. मग मुळा-मुठाची गटारगंगा झाल्याबद्दल कोण जबाबदार?
Continues below advertisement