Pune IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणी खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याचे आदेश

Continues below advertisement

Pune IAS Pooja Khedkar : Pune IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणी खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याचे आदेश.. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश 

पूजा खेडकरांचे आईवडील मनोरमा आणि दिलीप खेडकरांचा घटस्फोट खरंच झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेत. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यासाठी त्यांनी आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा २०१० साली घटस्फोट झाल्याचे पुरावे ए बी पी माझाच्या हाती लागलेत. मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरती असल्याचे पुरावे देखील ए बी पी माझाकडे आहेत. ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी घटस्फोटाचा बनाव रचल्याचं दिसून येतंय.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram