Pune IAS: शिक्षण भरती घोटाळा प्रकरणात सुशील खोडवेकर या आयएएस अधिकाऱ्याला अटक ABP Majha
शिक्षक भरती घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालंय.. शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय. प्रशासकीय सेवेतील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडालीय..
Tags :
Scam Investigation Teacher Recruitment Department Of Education Senior IAS Officers Hand Pune Cyber Police Deputy Secretary Administrative Service