Pune IAS Arrested: TET घोटाळ्यातले 'खोड'वेकर, पुणे पोलिसांच्या सायबर विभागाची कारवाई ABP Majha
Continues below advertisement
शिक्षक भरती घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय. प्रशासकीय सेवेतील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुशील खोडवेकर यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं.. न्यायालयानं खोडवेकर यांना 31 जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली
Continues below advertisement
Tags :
Arrested Teacher Recruitment Senior IAS Pune Cyber Police Sushil Khodvekar Investigation Revealed Shivajinagar Court