Mahaportal Problem | महापोर्टल परीक्षेचा पुण्यात फज्जा, वीज गेल्याने केंद्रावर गोंधळ | ABP Majha
महापोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला आहे. हिंजवडी इथल्या परीक्षा केंद्रावर अचानक वीज गेल्यान परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट येथे हा प्रकार घडला. पाठ्यपुस्त महामंडळाच्या लिपीक पदासाठी आज महापोर्टलकडून परीक्षा घेतली जात आहे.