Pune Hatha Yoga for Jawan : पुण्यात सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन Independence Day 2023

आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात आहे. सगळीकडे उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे.  पुण्यातील ईशा फाऊंडेशन आणि दक्षिण कमांड यांच्याकडून सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन करण्यात आलं होतं.  सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याने सद्गुरू यांचं ईशा फाऊंडेशन देशातील २३ वेगवेगळ्या ठिकाणी ६ महिने मोफत सैनिकांना हठ योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. याची सुरुवात आजपासून करण्यात आलीये. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर हीनं. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola