Hartalika Teej 2020 | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील महिला-मुलींची घरातच हरतालिकेची पूजा

देशातील अनेक भागांत आज हरतालिका तृतीया साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.

हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola