Coronavirus | हात धुण्याची योग्य पद्धत कशी? डॉ. सुकुमार सरदेशपांडे यांचं मार्गदर्शन
कोरोनापासून बचावाची पहिली पायरी म्हणजे हात स्वच्छ ठेवणे. पण आपण सरसकटपणे जसे हात धुतो त्याने हातावरचे जंतू नष्ट होतील की नाही याची खात्री नाही. त्यामुळे हाच स्वच्छ कसे धुवायचे हा जाणून घेणं महत्त्तवाचं आहे. हात धुण्यासाठी साबणाची वडी जरी वापरली तरीही चालेल. पण हात धुण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. हात धुवण्याची योग्य पद्धत कशी असली पाहिजे याचं मार्गदर्शन केलंय डाॅ सुकुमार सरदेशपांडे यांनी आणि योग्य पद्धत दाखवलीये मानसी देशपांडेने.