Pune : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
22 Mar 2023 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय. राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा देखील निघतायत..पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही सकाळ पासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात..यावेळी गुढीपाडव्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय...