Pune Govt Officer Suicide : सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील अधिकाऱ्यानं संपवलं जीवन

Continues below advertisement

मुंबईतून पुण्याला बदली पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेण्यात आले. सावरकरांनी पैशांसाठी लावलेला तगादा आणि फसवणूक यामुळे सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram