Pune Golden Mithai : पुण्यात 'सोनेरी मिठाई'ची चर्चा, चितळे बंधू मिठाईवाले यांची बनवली सोन्याची मिठाई
Continues below advertisement
पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू यांनी पहिल्यांदाच सोन्याचा मुलामा असलेली मिठाई बनवली आहे... या मिठाईची किंमत् 16 हजार रुपये किलो आहे... विदेशातून या मिठाईची मागणी होतेय... मिळाईसाठी ग्राहकांची गर्दी होतेय... याचा आढाव घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.
Continues below advertisement