Pune Bus Fire : घोडेगावहून भीमाशंकरला जाणाऱ्या बसला आग, बसमधील 27 प्रवासी सुखरूप
12 Oct 2022 12:41 PM (IST)
घोडेगावहून भीमाशंकरकडे जाणाऱ्या बसला आग लागली. पेटलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आल्याने, मोठी जिवितहानी टळली.
Sponsored Links by Taboola