Pune Gas Pipeline Burst : पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली
Continues below advertisement
पुण्यातील सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. ही घटना काल रात्री 12 वाजता घडली... गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय.. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती
Continues below advertisement