JNU Attack | पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये अभाविपच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement
पुण्यात गरवारे महाविद्यालयात डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी सामान्य विद्यार्थी आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असा आरोप अभाविपने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अभाविपकडून आंदोलन करण्यात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram