Pune Ganpati Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपाबद्दल अंतर्मुख होण्याची वेळ : आनंद सराफ
Continues below advertisement
Pune Ganpati Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकीच्या स्वरुपाबद्दल अंतर्मुख होण्याची वेळ
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यावेळी तास चालली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे लवकर विसर्जन केल्यानंतर विसर्जन मिरवणुक लवकर संपेल हा दावा फोल ठरला. विसर्जन मिरवणूकीवर पोलीसांचा कोणताही वचक न राहिल्यानं डी जे चा दणदणाट दुसर् या दिवशी देखील चालूच राहिला. गणेश विसर्जन मिरवणुकीच गेल्या काही वर्षातील बदलत गेलेल हे स्वरूप पाहून गणेशोत्सवात कार्यरत असलेल्यांनी एकत्र येऊन काही गोष्टी आणि नियम ठरवण्याची वेळ आल्याच जाणकारांनी बोलून दाखवल.
Continues below advertisement