Pune Ganpati Name Story : पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं कोणी ठेवली? काय आहे रंजक इतिहास?

Pune Ganpati Name Story : पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं कोणी ठेवली? काय आहे रंजक इतिहास?

तुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्यात जाऊन आला असाल तर पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं तुम्हाला माहिती असतील किंवा ऐकली असतील., चिमण्या गणपती,  मद्रासी गणपती,  गुपचूप गणपती,  मोदी गणपती,  माती गणपती... अशी गणपती मंदिरांची नाव आहेत.  पुण्यातील या गणपती मंदिरांच्या विचित्र नावांमागील इतिहास आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने उलगडून सांगणार आहोत.  पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून पुण्यातील या गणपतींचं नामकरण केलंय. चला तर मग पुण्यातील या आगळ्या वेगळ्या गणपतींच्या दर्शनाला जाऊयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola