Pune : 14 वर्षीय मुलीचं रिक्षातून अपहरण करत सामूहिक बलात्कार, सात नराधमांना अटक

Continues below advertisement

Pune : पुण्याच्या वानवडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी  पोलीस पुढील तपास करीत आहेत. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 नराधमंना अटक करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram