Pune Ganeshotsav2023:पुण्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी,दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राम मंदिर देखावा
महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असून, गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतायेत, पुण्यातही गणेशोत्सव काळात देखाव्याचं आकर्षण असतं, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यंदा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारणार आहे.