Pune Free Biryani : फुकट बिर्याणी 'महाग' पडणार? कहाणी फुकट बिर्याणी ऑर्डरची ! ABP Majha
पुणे : एसपी हॉटेलची बिर्याणी फुकटात खावीशी वाटणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याला फोनवरुन ऑर्डर सोडणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर या क्लिपची दखल गृहमंत्रालयानेही देखील घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संबंधित महिला अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिकाही मांडली आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Pune Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Dilip Walse-patil ABP Majha ABP Majha Video Pune Biryani Pune Case