Pune Crime : माजी IAS अधिकारी मारुती सावंतांना 5 वर्षांचा कारावास, बलात्कार प्रकरणात दोषी

Continues below advertisement

माजी ज्येष्ठ आयएएस अधिकारी मारुती एच सावंत यांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि 7  लाख रुपये दंडाची शिक्षा. 13 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी. मार्च 2015 मधील प्रकरण. पीडित मुलीशिवाय अन्य तीन मुलींचा छळ करुन विनयभंग केल्याप्रकरणीही मारुती सावंत यांच्यावर गुन्हा. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram