Pune Food Poison : पुण्याच्या एका शाळेत शालेय पोषण आहारातून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा ABP Majha

Continues below advertisement

Pune Food Poison : पुण्याच्या एका शाळेत शालेय पोषण आहारातून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा ABP Majha

पुण्यातील राजगुरुनगरमधील एका शाळेत तब्बल ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. या साठही विद्यार्थ्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.. मुलांना दुपारच्या जेवणातून  विषबाधा झाल्याचं समोर आलंय. आजही सुमारे 100 विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहार खाल्यानंतर अर्ध्या तासाने ६० मुलांना विषबाधा झाल्याचं समोर आलंं. मुलांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याविरोधात संताप व्यक्त केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram