Pune Flood : ड्रेनेज सिस्टीम नव्यानं तयार करण्याची गरज, महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांचं मत

काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं होतं. दोन ते अडीच तासात पुण्यात 105 मिलीमीटर इतका पाऊस झाला. पुण्यात ड्रेनेज सिस्टीम नव्याने तयार करण्याची गरज आह असं मत पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola