Fergusson College | 'मी सावरकर' कार्यक्रमावरुन फर्ग्युसन महाविद्यालयात राडा | ABP Majha

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये चांगलाच गोंधळ झाला. मी सावरकर या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात हा गोंधळ झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातील पुरोगामी विचाराच्या विद्यार्थ्यांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळं शरद पोंक्षे यांना मागच्या प्रवेशद्वारानं कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola