Pune Farmer : पुण्यातल्या शेतकऱ्याला 95 किलो वांग्याचे केवळ 65 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर
Continues below advertisement
पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावच्या एका शेतकऱ्याला 95 किलो वांग्याचे केवळ 66 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या गुलटेकडी इथल्या बाजारात त्यानं शेतातली वांगी विक्रीसाठी आणली होती... मात्र ९५ किलो वांगी आणूनही शेतकऱ्याच्या हाती अवघे ६६ रुपये पडले... त्यामुळे या शेतकऱ्यानं ११ गुंठे शेतातलं वांग्याचं पीक उपटून टाकलंय... तीन महिने कष्ट करून काढलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चही न निघाल्यानं शेतकऱ्यासमोर चिंता आहे..
Continues below advertisement