Pune Family Pahalgam Witness : घोडेवाला बोलला उपर चलो जन्नत है, पुण्याच्या चिमुकल्यांचा थरार ऐका!

Continues below advertisement

Pune Family Pahalgam Witness : घोडेवाला बोलला उपर चलो जन्नत है, पुण्याच्या चिमुकल्यांचा थरार ऐका!

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 30 April 2025

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा, 
काँग्रेसची जातनिहाय जनगणनेची संकल्पना भाजपने स्वीकारल्याचा आनंद, केंद्राच्या निर्णयाला राहुल काँग्रेसचा पाठिंबा...जातनिहाय जनगणना कधी होणार स्पष्ट करावं, राहुल गांधींची मागणी... 
एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे करणार 3D मॅपिंग , घटनेवेळी उपस्थित ४०० जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक 

पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती....पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती माझाच्या हाती 
एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा,  पाकिस्तानची उडाली झोप 
भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची धडपड, हाफिझ सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola