Pune Fake Certificate : पुण्यात नापास विद्यार्थ्यांना दिली बनावट प्रमाणपत्र,पोलिसांची मोठी कारवाई

Continues below advertisement

पुणे पोलिसांनी केला बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. ही टोळी दहावी नापास मुलांना पास असल्याचं प्रमाणपत्र वाटत होती. या रॅकेटचे मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचे. कृष्णा गिरी, अल्ताफ शेख आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम  यांना अटक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram