ABP News

Pune Fake HSC SSC Certificate : पुण्यातील दहावी, बारावीच्या बोगस प्रमाणपत्र प्रकरण, आणखी दोघांना अटक

Continues below advertisement

पुण्यातील दहावी, बारावीच्या बोगस प्रमाणपत्र वाटप प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीये... पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई करण्यात आलीये.. तब्बल २ हजार ७३९ जणांना बोगस प्रमाणपत्र वाटल्याचं समोर आलंय... जमाल शेख आणि महेश विश्वकर्मा या दोघांना चांदीवलीतून अटक करण्यात आलीये... या प्रकरणातील मुख्य आरोपीने राज्यात १५ एजंट नेमले होते अशी माहितीदेखील समोर आलीये... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram