Pune Fake Currency | पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; तब्बल 87 कोटी रुपयांच्या नोटा जप्त
Continues below advertisement
पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तब्बल 87 कोटी रुपयांच्या बनावच नोटा या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement