Pune Election :कसबा,चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्यासाठीSharad Pawarयांनी पुढाकार घ्यावा : Kesarkar
Continues below advertisement
तर कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय
Continues below advertisement