Pune : जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे पहिलेच मुख्यमंत्री, विश्वस्त संदीप जगताप यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये त्यांची सभा होणार आहे.. त्या सभेआधी एकनाथ शिंदे हे जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी कशी तयारी सुरु आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.
Continues below advertisement