Pune Drugs Case : ड्रग्स प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या तीन आरोपींना पुण्यात आणलं :ABP Majha
ड्रग्स प्रकरणी दिल्लीतून अटक केलेल्या तीन आरोपींना पुण्यात आणलं आहे. दिल्लीत छापीमारी करत पुणे पोलिसांनी 970 किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. याच कारवाईत तीन आरोपींना देखील पुणे पोलिसांनी बेड्या ठेकल्या होत्या. संदीप कुमार, संदीप यादव आणि दिवेश भुतानी अशी या तिघांची नावं आहेत.