Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्जप्रकरणी ससून रुग्णालयाची आयुक्तांकडून पहाणी
Continues below advertisement
पुण्यातील ड्रग तस्कर ललित पाटील फरार झाल्याप्रकरणी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीनंतर १६ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज हा अहवाल सादर करण्यात येईल. या अहवालानंतर ससून रुग्णालयाची या प्रकरणातील भूमिका समोर येईल. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी ललित पाटील फरार होऊन आता आठ दिवस होऊन गेलेत पण अजुनही याचा पत्ता लागलेला नाहीये. त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
Continues below advertisement